अर्थ : ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती वा वस्तूला बाहेर येण्यास वा काढण्यास परवानगी दिली जाते ते पत्र.
उदाहरणे :
हे सामान बाहेरगावी पाठवण्यासाठी परवाना लागेल
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता शासनातर्फे दिले जाणारे अधिकारपत्र.
उदाहरणे :
माझ्याकडे गाडी चालवायचा परवाना आहे.
समानार्थी : अनुज्ञप्ती
परवाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parvaanaa samanarthi shabd in Marathi.